Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ; सिडको चा निर्णय

सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ; सिडको चा निर्णय

नवी मुंबई, दि.३०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्या आणि उर्वरित हप्ते थकित असणाऱ्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

याशिवाय १६ महिन्यांचं विलंब शुल्कही माफ करण्यात येणार असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी काल सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *