Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Fighter Jet Fighter Jet

Breaking News : पाकिस्तानने भारतचे मिग विमान पाडले, एक पायलट बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय

पाकिस्तानने भारतचे मिग विमान पाडले, एक पायलट बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय नवी दिल्ली – भारतीय हद्दीत पाकिस्तानने हवाई हल्ला केल्यानंतर त्यास भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनीवर पाडले... Read more »
Featured Video Play Icon

शिवसेनेतर्फे कल्याण येथे पेढे वाटून व ढोल ताशाच्या गजरात हवाई दलाच्या कामगिरीचे कौतुक  

शिवसेनेतर्फे कल्याण येथे पेढे वाटून व ढोल ताशाच्या गजरात हवाई दलाने पाक विरुद्ध केलेल्या कामगिरीचे कौतुक आज पहाटे भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी कारवाई करत दहशतवाद्याचे तळ उध्वस्त केले... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Imran Khan

‘फट गई ?’ : खा. संजय राऊत यांचे इम्रान खान यांच्यावर गमतीशीर ट्विट

‘फट गई’ : खा. संजय राऊत यांचे इम्रान खान यांच्यावर गमतीशीर ट्विट भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर मधील जैश ए मोहम्मद च्या तळांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक... Read more »
Fighter Jet Fighter Jet

भारताने पाक कडून घेतला बदला, ‘जैश’च्या तळावर टाकला एक टनचा बॉम्ब

भारताने पाक कडून घेतला बदला, ‘जैश’च्या तळावर टाकला एक टनचा बॉम्ब पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा... Read more »

भारताच्या दबावानंतर मसूद अजहरचे कार्यालय पाक सरकारच्या ताब्यात

भारताच्या दबावानंतर मसूद अजहरचे कार्यालय पाक सरकारच्या ताब्यात पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्व बाजूने पाकिस्तनाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाक सरकारने जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली... Read more »
Ambulance Pak

पाकिस्तानला भारताच्या सर्जिकल स्‍ट्राईकची भीती; सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश

पाकिस्तानला भारताच्या सर्जिकल स्‍ट्राईकची भीती; सर्व रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश जम्मू-कश्मीरमधील पुलवामा भागात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व स्तरावर कोंडी केली... Read more »