Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ISRO द्वारे श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ३ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO द्वारे श्री हरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ३ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

ISRO अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं आज आज सकाळी श्री हरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलवी-सी52 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचं यशस्वीपणे प्रक्षेपण केलं. या यानाच्या मदतीनं ३ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आले असून या प्रक्षेपणाचे चारही टप्पे यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं ISRO चे अध्यक्ष सी. एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे.

पीएसएलवी-सी52 यानाच्या मदतीनं सोडण्यात आलेल्या EOS-04 या उपग्रहाच्या मदतीनं कुठल्याही प्रकारच्या हवामानात चांगल्या दर्जाची छायाचित्र काढता येतील.  कृषी, वन आणि जलसंधारण क्षेत्राला या छायाचित्रांचा उपयोग होईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *