Breaking News : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, जाणून घ्या कोण आहेत आपले उमेदवार….
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आज पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत शिवसेनेने २१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
शिवसेनेच्या उमेदवाराची नावे:
1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम मुंबई – गजानन किर्तीकर
4) ठाणे – राजन विचारे
5) कल्याण – श्रीकांत शिंदे
6) कोल्हापूर – संजय मंडलिक
7) हातकणंगले – धैर्यशील माने
8) नाशिक – हेमंत गोडसे
9) शिर्डी – सदाशिव लोखंडे
10) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
11) संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
12) बुलढाणा – प्रतापराव जाधव
13) रामटेक – कृपाल तुमाणे
14) अमरावती – आनंदराव अडसूळ
15) परभणी – संजय जाधव
16) मावळ – श्रीरंग बारणे
17) धाराशिव – ओमराजे निंबाळकर
18) हिंगोली – हेमंत पाटील
19) यवतमाळ – भावना गवळी
20) रायगड – अनंत गीते
21) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
