Bad News! भारतीय स्टेट बँकेकडून गृह कर्ज व्याजदरात वाढ
भारतीय स्टेट बँकेनं आपल्या गृह कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. सहा पूर्णांक ७० टक्क्यांवरुन हा व्याजदर सहा पूर्णांक ९५ टक्के करण्यात आला आहे.
७५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हा व्याजदर लागू राहील. ७५ लाखापेक्षा अधिकच्या कर्जावर सात टक्के व्याजदर आकारला जाणार असल्याचं, बँकेनं म्हटलं आहे.
Source – AIR
