Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खगोलप्रेमींसाठी पर्वणी! २१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती

२१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती

येत्या २१ डिसेंबरला आकाशात शनी, मंगळ आणि गुरु ग्रहांची युती पहायला मिळणार आहे.

शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह दर २० वर्षांनी एकमेकांच्या जवळ येतात, यंदा मात्र २१ डिसेंबरला या दोन्ही ग्रहातलं अंतर गेल्या आठशे वर्षांतलं सर्वात कमी अंतर असणार आहे.

येत्या २३ तारखेपर्यंत दररोज सूर्यास्तानंतर तासभर पश्चिम क्षितीजावर हे तीन ग्रह पाहता येणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *