Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रेल्वे सुरक्षा दलामध्ये नोकर भरती बाबतचा ‘तो’ संदेश खोटाच

शिपाई किंवा हवालदार या पदाच्या ९००० नियुक्त्या करण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीचे खंडन

मुंबई, दि. १३ : आरपीएफ अर्थात रेल्वे सुरक्षा दलामध्ये  कॉन्स्टेबल अर्थात शिपाई किंवा हवालदार या पदाच्या ९,००० नियुक्त्या करण्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये एक खोटा संदेश पसरवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की,अशा प्रकारची कोणतीही अधिसूचना रेल्वे सुरक्षा दलाने किंवा रेल्वे मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर जारी केली नाही किंवा कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर जाहीर केली  नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *