Rohit Pawar Twitter PP
सौंदर्या व विसाकन यांच्या लग्नात रोहित पवारांची हजेरी…
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या व अभिनेता विसाकन वनांगमुडी यांचा विवाहसोहळा चेन्नई येथे पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित राजेंद्र पवार यांना या लग्नसोहळ्याचे आंमणत्र देण्यात आले होते. सौंदर्या व विसाकन यांच्या लग्न सोहळ्यातील रोहित पवार यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्याने सध्या सोशल मीडियावर रोहित यांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/Btyl2BiHrvG/?utm_source=ig_web_copy_link
