हाथरस बलात्कार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची योगी सरकारवर टीका
मुंबई, दि.१: दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका मुलीवर नराधामांनी सामूहिक बलात्कार करत तिच्या शरीराची अवहेलना केली. या घटनेनंतर देशभर सामाजिक व राजकीय
“हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारा आहे पण त्याहूनही अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करून उत्तर प्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे बरं समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना काढले जात आहे त्यांना धक्काबुक्की का केली जाते नक्की कशाची भीती आपल्या सरकारला वाटत आहे महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतः स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर सर्वोच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत सर्व माध्यम उत्तर प्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाही येत त्यांना काय जाब विचारला जात नाहीये कात्रज मधली घटना पाचवी आहे पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही ह्या वेळेस अशा प्रवृत्तीच्या विरोधात त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणले पाहिजे.”
#HathrasHorror #संतापजनक pic.twitter.com/IZ2uWzbNEO
— Raj Thackeray (@RajThackeray) October 1, 2020
