Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिकला जन सुनावणी

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिकला जन सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत पुणे, अमरावती आणि नाशिक येथे जन सुनावणी आयोजित केली आहे. आयोगाकडे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने ही सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आयोगाचे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  जनसुनावणी चा तपशील खालील प्रमाणे

 

अ.क्र. विभागाचे नाव सुनावणी दिनांक व ठिकाण वेळ सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/जमातीचे नाव
1 पुणे 30 जून 2022 

व्हि.व्हि.आय.पी. शासकीय विश्रामगृह, पुणे.

दु. 2.00 वा पासून 1)     सगर 

2)     कडिया

3)     कुलवाडी

4)    टकारी

5)    लिंगायत रड्डी

2 अमरावती 05 जुलै 2022 

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, अमरावती.

सकाळी 11.00 वा पासून 1)      हलवाई 

2)     हलबा कोष्टी

3)      अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर

4)     गुरुडी, गुरुड, गुरड, कापेवार , गु.कापेवार, गुरुड कापेवार, गुरुडा कापेवार इ.

5)     हडगर

6)     तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरुस्ती करणेबाबत

7)     केवट समाजातील तागवाले/तागवाली

3 नाशिक 15 जुलै 2022 

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.

सकाळी 11.00 वा पासून 1)     काथार/कंठहारवाणी 

2)     कंसारा

3)     अत्तार जातीच तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर

4)    बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णायात दुरुस्ती

5)    चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी

6)     नावाडी

16 जुलै 2022 

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, नाशिक.

सकाळी 11.00 वा पासून 7)    वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज बळुंज, शेटे, दलाल इ. 

8)    लाडशाखीय वाणी

9)     लाडवंजारी

10)  रामगडिया सिख

11)   कानडे/कानडी

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *