Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हि’ पहा मोदींच्या बायोपिकमधली विवेकची नऊ रुपे 

Vivek Oberoi Twt

‘हि’ पहा मोदींच्या बायोपिकमधली विवेकची नऊ रुपे 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात १९५७ ते २०१९ पर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. या काळात मोदींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात मोदींची भूमिका साकारत असलेला विवेकचे वेगवेगळ्या वेशातले ९ फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *