“रात्री २ वाजता कोण येणार पावभाजी खायला”: नाईट लाईफ वर किरीट सोमैय्या यांची टीका
मुंबई: मुंबईत प्रस्तावित २६ जानेवारी पासून सूरु होणाऱ्या नाईट लाईफ वर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी नाईट लाईफ बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हंटले की, “रात्री २ वाजता कोण येणार पाव भाजी खायला. मुंबईत डिस्को आणि पब चालू ठेवण्यासाठी ठाकरे सरकार नाईट लाईफ ची संकल्पना आणत आहे.”
यावर आद्यप शिवसेनेने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
