स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी येत्या मार्चपर्यंत मुदतवाढ
पॅन अर्थात, स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्याची मुदत येत्या मार्चपर्यंत वाढवली आहे.
आधी जाहीर केल्याप्रमाणे ही मुदत आज संपणार होती. स्थायी खाते क्रमांक आधारशी जोडण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिलेली ही आठवी मुदतवाढ आहे.
(Credit – AIR)
