Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालीकेवर अमित राज ठाकरे यांचा थकीत वेतन प्रश्नी मोर्चा

नवी मुंबई महानगरपालीकेवर अमित राज ठाकरे यांचा थकीत वेतन प्रश्नी मोर्चा

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज राज्याचे मुख्यमंत्री झाले व त्याच दिवशी त्यांचे पुतणे अमित राज ठाकरे हेही राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज नवी मुंबई महापालिकेतील ६५०० कर्मचाऱ्यांच्या ९० कोटी रुपयांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसे तर्फे थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर प्रशासनाने नमतं घेत ३ आठवड्यात पैसे चुकते करण्याचं लेखी आश्वासन दिलं.
यावेळी थाळीनाद मोर्चाला मोठ्या प्रमाणात मनसैनिक उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *