Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांस अभिवादन

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांस अभिवादन
नवी मुंबई, दि. १२: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशासन व समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात, विलास मलुष्टे, रवी जाधव तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *