Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अमरावतीतल्या व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास NIA कडे

अमरावतीतल्या व्यावसायिकाच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास NIA कडे

अमरावती: अमरावतीतल्या उमेश कोल्हे या व्यावसायिकाच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयानं NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. हत्येमागचा हेतू, त्यात असलेल्या संस्था आणि या हत्येशी काही आंतरराष्ट्रीय संस्थांचा संबंध आहे का, याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.

२१ जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. याविषयी अमरावतीचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलिस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली. नंतर घटनास्थळी सुद्धा पाहणी केली होती. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची सुद्धा झाडाझडती घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *