नवी दिल्लीत उद्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक होणार
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या नवी दिल्लीत होणार असून सह निवडणूक अधिकारी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा समावेश केला आहे.
या माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आज पहाटे दिल्ली’ला रवाना झाले
