Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ऑलंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन

ऑलंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन

ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रतिष्ठेच्या लॉरिओ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या विभागात नामांकन मिळालेला नीरज पहिला भारतीय आहे.

गेल्यावर्षी टोक्यो ऑलंपिक स्पर्धेत नीरजनं ८७ पूर्णांक ५८ मीटर अंतर लांब भालाफेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं. नीरजसह रशीयाचा टेनिसपटू डॅनिअल मेदवेदेव, ब्रिटनची टेनिसपटू एम रँडूकानू तिहेरी उडीपटू युलिमर रोहास, जलतरणपटू अरिअनें आदींचा या नामांकनात समावेश आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *