Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

तुमच्या एका कॉल वर क्लीक वर कॉर्पोरेट कंपन्या लाखो डॉलर्स कसे कमावतात हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील या कार्यक्रमाला भेट द्या

तुमच्या एका कॉल वर क्लीक वर कॉर्पोरेट कंपन्या लाखो डॉलर्स कसे कमावतात हे जाणून घेण्यासाठी मुंबईतील या कार्यक्रमाला भेट द्या

मुंबई: “एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानो..” हा “ओम शांति ओम” या शाहरुख खानच्या चित्रपटातला गाजलेला डॉयलॉग. त्याच धर्तीवर विचार करायचा झाला तर तुम्हाला आलेला एक फोन, तुम्ही स्मार्टफोनवर उघडलेलं एक ऍप, तुम्ही डेस्कटॉपवर केलेली माऊसची एक क्लिक.. या सगळ्याची किंमत तुम्हाला ठाऊक आहे?

काही कंपन्यांनी मात्र ती किंमत पुरेपूर जाणली आहे. त्याचं कॉर्पोरेट जगतातलं नाव आहे “अटेंशन इकॉनॉमी”. या कंपन्यांनी तुमच्या एका फोन कॉलवर, माऊस क्लिकवर लाखो डॉलर्स कमावणं कधीच सुरु केलं आहे. वर्तमानपत्रं, रेडिओ, टीव्ही, चित्रपट या सर्व माध्यमांनीही ही संकल्पना पुरेपूर वापरली होतीच.

याच विषयावर आधारित माझा “अटेंशन इकॉनॉमी – काल, आज आणि उद्या़” हा संवाद “पुन्हा भेट”नं आयोजित केला आहे.

रविवार दि. १७ नोव्हेंबर २०१९ वेळ : संध्याकाळी ५.३० वाजता
स्थळ : अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल गोरेगाव पश्चिम, मुंबई

– निलांबरी जोशी (मानसशास्त्रीय समुपदेशक व अभ्यासक, स्तंभलेखिका, लेखिका- कॉर्पोरेट कल्लोळ)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *