सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
मुंबई, दि.३: सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चित्रपट व सांस्कृतिक विभागात त्या सहभागी झाल्या असून त्यांची त्यांची विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व सांस्कृतिक विभागाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
