Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी करणार काळे झेंडे दाखवुन निषेध

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी करणार काळे झेंडे दाखवुन निषेध

नवी मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या अधिसुचनेनुसार २४ फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१६ ह्या कालावधीचा सुधारीत किमान वेतनाचा १४ महिन्याचा फरक मा. आयुक्त तसेच मा. महासभेत मंजुर झालेला असतांनाही राजकिय श्रेय घेण्यासाठी काही राजकिय पुढारी कामगारांना वेठीस धरत आहेत. तसेच काही अधिकारीही त्यांना साथ देत असुन ह्या कामगारविरोधी नेत्यांचा २६ जानेवारी, प्रजासत्ताकदिनी आपापल्या कामाच्या ठिकाणी सर्व कंत्राटी कामगार नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस मा.अॅड.सुरेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली काळे झेंडे दाखवुन निषेध करणार असल्याची माहिती नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे कामगार संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, कामगार प्रतिनिधी नरेंद्र वैराळ, सदस्य कौसल्या ताई चव्हाण, यशवंत काळे, जगदिश म्हात्रे, राजेश बंगेरा यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सौजन्य-नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन वाशी, नवी मुंबई

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *