Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईतील महिला व मुलींना महापालिकेतर्फे टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

नवी मुंबईतील महिला व मुलींना महापालिकेतर्फे टेलरिंग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी नवी मुंबई, दि.६: शिवणकलेची आवड व त्याविषयीचे रितसर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक व पात्र असणा-या महिला व मुलींकरीता नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने... Read more »

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्याकडून नवी मुंबई महापालिकेची विशेष स्तुती, म्हणाल्या..

“कोरोना काळातील नवी मुंबई महानगरपालिकेचे काम उल्लेखनीय” नवी मुंबई: कोरोनाच्या अडचणीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले काम उल्लेखनीय असून विशेषत्वाने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना तसेच महिलांना आधार देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन स्वयंस्फुर्तीने... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटवण्याची नवी मुंबई काँग्रेस सचिव विरेंद्र (गुरु) म्हात्रे यांची मागणी

अखेर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतली दखल नवी मुंबई : नेरुळगांव व नेरूळ सेक्टर २० परिसरातील गटारांच्या सफाईतून निघालेला कचरा व मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे... Read more »

कंत्राटी कामगारांचे प्रश्न युद्ध पातळीवर सोडवणार – नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन नवी मुंबई, दि.३: नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने काल दि. ३ मे रोजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी आयुक्त... Read more »

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर आयुक्तांकडून नवी मुंबई मानपाच्या यंत्रणेची झाडाझडती

आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला ऑक्सिजन सुविधा यंत्रणेचा सविस्तर आढावा नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयात घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक आयोजित करीत नवी मुंबई महानगरपालिका... Read more »

नवी मुंबई महापालिका सज्ज! कोविड रुग्णांसाठी खारघर व वाशी येथील केंद्रांवर आणखी ४९० खाटांची व्यवस्था

लॉर्ड्स हॉस्टेल व सिडको सेंटर याठिकाणी एकूण ४९० कोव्हीड केअर बेड्सची २ नवीन केंद्र सुरू नवी मुंबई, दि. १२: १० मार्चनंतर कोरोना बाधितांची मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त... Read more »

प्लास्टिक बंदी मोहिमेबाबत ‘नवी मुंबई मनपा’ ला जे जमतंय ते पनवेल महानगरपालिकेला का जमू नये?

पनवेल मनपा हद्दीत प्लास्टिक चा मुक्त वापर; कारवाई कधी? पनवेल, दि.२०: साधारण दोन वर्षांपूर्वी राज्यभरात प्लास्टिक बंदी ची मोहीम मोठ्या थाटामाटात आणि तितक्याच गंभीरपणे राबविण्यात आली होती. मधल्या काळात सत्तांतर झालं आणि... Read more »

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी करणार काळे झेंडे दाखवुन निषेध

नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी करणार काळे झेंडे दाखवुन निषेध नवी मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या अधिसुचनेनुसार २४ फेब्रुवारी २०१५ ते एप्रिल २०१६ ह्या कालावधीचा सुधारीत किमान वेतनाचा १४ महिन्याचा... Read more »

मुंबई महानगरपालिकेत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी तर नवी मुंबई, पनवेल पालिकेत महिला प्रवर्गासाठी राखीव

मुंबई महानगरपालिकेत महापौर पद खुल्या प्रवर्गासाठी तर नवी मुंबई, पनवेल पालिकेत महिला प्रवर्गासाठी राखीव मुंबई: राज्यातील २७ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काल नगरविकास विभागाने काढली. या सोडती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव... Read more »

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी

गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशावर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली नाराजी बेलापूर: भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी राज्यातल्या काही मोठ्या नेत्यांचा मुहूर्त ठरला असून काही नेते उद्या ३१ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार... Read more »