Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

…तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा

Ninad Mandavgane

…तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा

नाशिक: भारत-पाकिस्तान दरम्यान सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच सोशल मीडियावर या परिस्थिबद्दल कंमेंट्स, पोस्टचा महापूर आला आहे.

सोशल मीडियावर युद्धाची पोस्ट टाकणाऱ्यांनो तुमच्यात एवढाच जोश असेल तर सैन्यात सामील व्हा, असा सल्ला शहिद स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नीने दिला आहे.

सैन्यात सामील व्हा मग तुम्हला खरा अनुभव मिळेल…
आम्हला युद्ध नकोय… युद्धात काय नुकसान होतं हे तुम्हाला माहिती नाही. आता देशातील आणखी ‘निनाद’ जाता कामा नये, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे.

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हवाई दलाचे एम आय-१७ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात नाशिक येथील स्क्वॉड्रन लिडर निनाद यांचा मृत्यू झाला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *