मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर बंदी आदेश
मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून हा आदेश तोडणाऱ्यांविरुद्ध सेक्शन १८८ भा.दं.वि. १९६० नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.
