वाचा मॉर्निंग बुलेटिन ….चालू घडामोडी थोडक्यात
# आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ
# शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उपस्थित राहणार
# महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिपदासाठी खा. अरविंद सावंत यांचे नाव आघाडीवर
# अमित शहा अध्यक्ष्यपदावरच राहण्याची शक्यता
# पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
# आज पासून पुढेचा दीड महिना चालू राहणार क्रिकेट विश्वचषकाची जत्रा, विश्वचषक सोहळ्यासाठी लंडन सज्ज
