आज शपथविधी झालेल्या सर्व मंत्र्यांची यादी पहा
नवी दिल्ली, दि.७: राष्ट्रपतींनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात मंत्रीमंडळाच्या खालील सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
कॅबिनेट मंत्री
1. नारायण तातू राणे
2. सर्वानंद सोनोवाल
3. डॉ. वीरेंद्र कुमार
4. ज्योतिरादित्य एम सिंधिया
5. रामचंद्र प्रसाद सिंह
6. अश्विनी वैष्णव
7. पशु पति कुमार पारस
8. किरेन रिजिजू
9. राज कुमार सिंह
10. हरदीप सिंग पुरी
11. मनसुख मांडवीय
12. भूपेंद्र यादव
13. परषोत्तम रुपाला
14. जी. किशन रेड्डी
15. अनुरागसिंग ठाकूर
राज्यमंत्री
1. पंकज चौधरी
2. अनुप्रिया सिंह पटेल
3. डॉ. सत्य पाल सिंग बाघेल
4. राजीव चंद्रशेखर
5. शोभा करंदलाजे
6. भानु प्रताप सिंह वर्मा
7. दर्शना विक्रम जरदोष
8. मीनाक्षी लेखी
9. अन्नपूर्णा देवी
10. ए. नारायणस्वामी
11. कौशल किशोर
12. अजय भट्ट
13. बी. एल. वर्मा
14. अजय कुमार
15. चौहान देवूसिंह
16. भगवंत खुबा
17. कपिल मोरेश्वर पाटील
18. प्रतिमा भौमिक
19. डॉ. सुभाष सरकार
20. डॉ. भागवत किशनराव कराड
21. डॉ. राजकुमार रंजन सिंह
22. डॉ. भारती प्रवीण पवार
23. विश्वेश्वर टुडू
24. शांतनु ठाकूर
25. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
26. जॉन बारला
27. डॉ. एल. मुरुगन
28. निसिथ प्रामाणिक
