Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काँग्रेसने आनंदाने यूपीतल्या ८० जागा लढवाव्यात – मायावती

Mayawati Twt profile

काँग्रेसने आनंदाने यूपीतल्या ८० जागा लढवाव्यात – मायावती

लखनऊ: “आम्हाला लोकसभेसाठी तुमच्या महाआघाडीत येण्याची मुळीच इच्छा नाही. तुम्ही राज्यातील सर्व ८० जागा लढवा, आम्हाला कोणाचेच सोयरसुतक नाही”, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांनी काँग्रेसवर केली.

सपा-बसपा आघाडीसाठी आम्ही यूपीत ७ जागा सोडायला तयार आहोत, अशा अफवा मुळीच पसरवू नका. सपा-बसपा लोकसभा निवडणूक लढवायला सक्षम आहेत. आम्हाला तुमच्या सहानुभूतीची गरज नाही असेही मायावती म्हणाल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *