Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधानांनी ‘मन की बात’ साठी जनतेकडून मागवल्या कल्पना आणि सूचना 

पंतप्रधानांनी ‘मन की बात’ साठी जनतेकडून मागवल्या कल्पना आणि सूचना

मुंबई, दि. २० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या ‘मन की बात’च्या आगामी भागासाठी कल्पना आणि सूचना सुचवण्यासाठी लोकांना आमंत्रित केले आहे. मायजीओव्ही, नमो अॅपवर कल्पना सामायिक केल्या जाऊ शकतात किंवा संदेश ध्वनिमुद्रित करण्यासाठी 1800-11-7800 या क्रमांकावर संपर्क करा.

मायजीओव्हीवरील आमंत्रण सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;

“आगामी २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या #MannKiBaat कार्यक्रमासाठी कल्पना आणि सूचनांची वाट पाहत आहोत. मायजीओव्ही किंवा नमो अॅपवर ते लिहून पाठवू शकता. याशिवाय, 1800-11-7800 या क्रमांकावर संपर्क करून संदेश ध्वनिमुद्रित करता येईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *