Video : गेल्या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या ६० निर्णयांच्या प्रक्रियेवर जयंत पाटील यांनी केलीय टीका
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६० पेक्षा अधिक निर्णय घेतले. घोषणांचा पाऊस पाडला. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतानाही राज्य सरकार मात्र कोट्यवधी रुपयांच्या घोषणा करते, यावर काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांनी जोरदार टीका केली.
