लोकसभा निवडणुकांच्या टप्प्या गणिक संपूर्ण माहिती
सतरावी लोकसभा निवडणुक ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत एकूण सात टप्प्यात होत आहे. या निवडणुकीची दिनांक व राज्यगणिक माहिती खालील प्रमाणे.
टप्पा पहिला : ११ एप्रिल
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तराखंड, छत्तीसगढ, निकोबार, नागालँड, जम्मू-काश्मिर
टप्पा दुसरा : १८ एप्रिल
महाराष्ट्र, मणिपूर, त्रिपुरा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, पुद्दुचेरी, जम्मू-काश्मीर, आसाम, छत्तीसगड
टप्पा तिसरा : २३ एप्रिल
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दादरा नगर हवेली, ओदिशा, आसाम, छत्तीसगढ, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा, गुजरात, दमण-दिव, जम्मू काश्मीर
टप्पा चौथा : २९ एप्रिल
जम्मू-काश्मीर, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र
टप्पा पाचवा : ६ मे
राजस्थान, उत्तर प्रदेश, ओदिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर
टप्पा सहावा : १२ मे
हरियाणा, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम, झारखंड
टप्पा सातवा : १९ मे
राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, चंदिगढ, उत्तर प्रदेश
कोणत्या दिवशी किती मतदार संघात मतदान होणार आहे त्याचा तक्ता खालील प्रमाणे.

