Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

या वर्षी होतंय लॉकडाऊन रक्षाबंधन; ट्रेनही ओसच

या वर्षी होतंय लॉकडाऊन रक्षाबंधन; ट्रेनही ओसच

मुंबई दि.३: कोरोना लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर आज देशात राखी पौर्णिमा होत आहे. दर वर्षी या दिवशी रक्षाबंधना निमित्त मोठी रेलचेल असते, उपनगरीय रेल्वे, बसेसची तुडुंब भरून असतात. पण या वर्षी चित्र निराळं आहे. आज भावांना आपल्या बहिणींची प्रत्यक्ष भेट घेता येत नाहीये. ओवाळणीचे कार्यक्रमही आज फार कमी प्रमाणात होत आहेत. तरीही या वर्षीचं रक्षाबंधन हे डिजिटली होतंय.

अनेक बहिणींनी आपल्या भावांना पोस्ट व कुरिअर द्वारे आधीच राख्या पाठवल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील कोळी वाड्यांतही या वर्षी म्हणावा तसा जल्लोष नसला तरी फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करत प्रथा परंपरा पाळण्याचा प्रयत्न केला जातोय.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *