Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खेलो इंडिया स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर

खेलो इंडिया स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानावर

हरयाणा: हरयाणातील पंचकुला इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्रानं आतापर्यंत २४ सुवर्ण, २४ रौप्य आणि १८ कांस्य पदक अशी एकंदर ६६ पदकं पटकावली आहे.

हरयाणा दुसऱ्या तर मणिपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील खेळाडूंनी काल बॅडमिंटन, कुस्ती,अॅथलेटिक्स, कबड्डी, सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांमध्ये पदकं जिंकली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *