‘नागरिकत्व कायदा आणल्यावर तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्ही कमी पडलो”, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची कबुली
सुधारित नागरिकत्व कायदा आणल्यावर तो लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही कमी पडलो – केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर#prakashjavdekar pic.twitter.com/zYVNZXmCqe
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) December 30, 2019
