Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हे’ आहेत ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील नवे ३६ मंत्री

‘हे’ आहेत ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील नवे ३६ मंत्री

आज होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात २८ सदस्य कॅबिनेट तर ८ सदस्य राज्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या सर्व सदस्यांची यादी राज्यपालांकडे पोहीचाली असून यात विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांची कॅबिनेट मंत्रिपदि वर्णी लागली आहे.

शिवसेनेचे हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)

राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेणार

अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख
डॉ. राजेंद्र शिंगणे
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक  (मुंबई)
बाळासाहेब पाटील
राजेश टोपे
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री)

काँग्रेसचे हे नेते शपथ घेणार

के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड  (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *