Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नोकरी वार्ता: महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या परिवहन विभागात वाहनचालक पदाच्या ६५ जागांची भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या परिवहन विभागात वाहनचालक पदाच्या ६५ जागांची भरती

पदाचे नाव : वाहनचालक – ६५ जागा

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत १०० गुणांच्या मराठी
विषयासह उत्तीर्ण आणि जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकापूर्वी किमान २ वर्ष वैध असलेला हलके/जड वाहन चालविण्याचा परवाना आणि अनुभव

वयोमर्यादा : वय वर्षे ३८ पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीयांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : २८ एप्रिल २०२० संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2RLzb4c

अर्ज पाठविण्याकरिता पत्ता व ईमेल : कार्यकारी अभियंता (परिवहन) शहर यांचे कार्यालय, वरळी यानगृह इमारत, पहिला मजला, ई मोझेस मार्ग, वरळी, मुंबई – ४०००१८ ; mcgm.driver@mcgm.gov.in

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *