हरहुन्नरी अभिनेते इरफान खान यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली; दीर्घ आजाराने देहावसन
मुंबई: चित्रपट जगतातील हरहुन्नरी नट इरफान खान यांचा थोड्याच वेळापूर्वी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून त्यांच्यावर कॅन्सर चे उपचार चालू होते. पण आज कोकिलाबेन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी त्यांचे वय ५४ होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
