Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोनासंबंधी सर्व ताजी माहिती नागरिकांना देणारी यंत्रणा तयार करण्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे निर्देश

कोरोनासंबंधी सर्व ताजी माहिती नागरिकांना देणारी यंत्रणा तयार करण्याचे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे निर्देश

नवी दिल्ली: केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना संबंधीची सर्व ताजी माहिती नागरिकांना उपलब्ध होईल अशी यंत्रणा तयार करावी, असे निर्देश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिले आहेत.

रुग्णालयातल्या खाटांची उपलब्धता, लसींची, प्राणवायूची, औषधांची उपलब्धता यांची सविस्तर माहिती या यंत्रणेद्वारे नागरिकांना मिळू शकेल, अशी सक्षम यंत्रणा तयार करावी.

२४ तास ही यंत्रणा कार्यरत राहील याकडेही लक्ष द्यावं. औषधाच्या किंमती स्थिर राहतील, तसंच औषधांचा काळाबाजार होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावं, असंही या निर्देशात म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *