Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

H3N2 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची सरकारकडे महत्वाची मागणी

H3N2 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची सरकारकडे महत्वाची मागणी

मुंबई, दि. १५: एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.  जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणी करता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडली असल्याचं ते म्हणाले.

संपाबाबतही सरकारनं तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अहमदनगर आणि नागपूरमधे या आजारानं दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका रुग्णालयात दीडशेहून जास्त शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *