“देशाचा जीडीपी वाढतोय” – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचा मोदी सरकारला टोला
मुंबई, दि.२७ : देशातील वाढत्या इंधन किंमतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला ट्विटर च्या माध्यमातून उपहासात्मक टोला लगावला आहे. आपल्या ट्विट मध्ये आव्हाड म्हणाले की, “देश का GDP बढ रहा है
G – Gas
D – Diesel
P – Petrol
– मोदी सरकार”
देश का GDP बढ रहा है
G – Gas
D – Diesel
P – Petrol– मोदी सरकार
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2020
मुंबईत आज पेट्रोल चा दर ८६.५० रुपये तर डिझेल चा दर ७८.३४ रुपयांच्या दरम्यान आहे. या वाढत्या इंधनाच्या दरामुळे सगळेच हैराण झाले आहेत. याबाबत केंद्र सरकार अद्याप मूग गिळून गप्प बसलंय असं म्हणायला हरकत नाही.
