Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याची फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार

अव्वल टेनिसपटू रॉजर फेडरर याची फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धांमधून रॉजर फेडररने चौथ्या फेरीनंतर माघार घेतली आहे. यामागे आधीच्या दुखापतींपासून स्वतःची काळजी घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. उपान्त्यपूर्व फेरीचा एक सामना रशियाच्या डॅनिएल मेदवदेव आणि ग्रीसच्या स्तेफानेस सिस्तीपास यांच्या मध्ये होणार आहे.

भारताच्या रोहन बोपण्णाने दुहेरीमध्ये आपल्या क्रोएशियाच्या साथीदाराच्या मदतीने उपान्त्यपूर्व फेरी मजल मारली आहे. तर महिलांच्या गटात सेरेना विल्यम्सचं २४ वं ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपदाचं स्वप्न एलेना रायबाकीना हिच्या कडून पराभव झाल्यानं भंगलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *