Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धोणी च्या ग्लोव्हज वरील निशाणी कोणत्या धर्माचं प्रतिक नाही : बीसीसीआय

धोणी च्या ग्लोव्हज वरील निशाणी कोणत्या धर्माचं प्रतिक नाही : बीसीसीआय

मुंबई: भारतीय संघ साऊथ अफ्रिके विरुद्ध वर्ल्ड कप मध्ये पहिला सामना खेळला. या मॅच मध्ये भारतीय विकेटकीपर महेंद्रसिंग ढोणी ने अनोख्या पद्धतीने पॅरा स्पेशल फोर्स चा सन्मान केला. मॅच दरम्यान त्याच्या ग्लोव्स वर ‘बलिदान बॅज’ च चिन्ह दिसलं. ज्या नंतर धोनी च्या ग्लोव्सवरील या चिन्हावरून ‘आयसीसी’ ने आक्षेप घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती(ICC) ने ‘बीसीसीआय’ ला धोनीच्या विकेटकीपिंग ग्लोव्हज वरून ‘बलिदान बॅज’ हटविण्यास सांगितले.

पण आता बीसीसीसाय धोनीच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. बीसीसीआय चे प्रशासक विनोद राय म्हणाले की धोणी च्या ग्लोव्हज वरील जी निशाणी आहे ती कोणत्या धर्माचं प्रतिक नाही की कोणत्या कंपनीची जाहिरात. आम्ही आमच्या खेळाडूसोबत उभे आहोत. आम्ही आधीच ‘आयसीसी’ ला चिठ्ठी लिहिली आहे की त्यांनी धोनीला त्याच्या ग्लोव्हज वर ‘बलिदान बॅज’ लावायची अनुमती द्यावी.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *