Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘डी. एच. एफ. एल.’ च्या वाधवान यांच्या अडचणींत वाढ, ‘ईडी’ ही पुढे सरसावली

‘डी. एच. एफ. एल.’ च्या वाधवान यांच्या अडचणींत वाढ, ‘ईडी’ ही पुढे सरसावली

मुंबई: दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (डी एच एफ एल) चे प्रमुख कपिल वाधवान आणि परिवार कोणतीही परवानगी न घेता थेट महाबळेश्वर येथे गेला. तहसीलदारांनी कारवाई केल्यावर जेव्हा गदारोळ सुरू झाला तेव्हा काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देत गृहखात्याच्या प्रधान सचिवांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

पण आता असे कळते की वाधवान यांच्यामागे आता ‘ईडी’चे शुक्लकाष्ठ पुनः एकदा लागणार आहे. कारण आधीच येस बँक व दाऊद चा हस्तक इकबाल मिर्ची शी संबंधित मनी लाऊंडरिंग प्रकरणी आता मुंबई सोडून बाहेर पळाल्याबाबत कारवाई होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी चौकशी अद्याप संपलेली नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *