Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परिक्षा म्हणजेच ला ‘CUET’ आजपासून देशभरात प्रारंभ

केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परिक्षा म्हणजेच ला ‘CUET’ आजपासून देशभरात प्रारंभ

देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठातील पदवी प्रवेशांसाठी घेतली जाणारी केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परिक्षा म्हणजे CUET आजपासून देशभरात सुरु झाली. राष्ट्रीय परिक्षा प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ्या या परिक्षेला देशभरातल्या २९५ शहरातून जवळपास १४ लाख ९९ हजार उमेदवार बसले आहेत. ही परिक्षा मराठी, हिंदी आणि इंग्रजी खेरीज इतर प्रादेशिक भाषांमध्येही घेतली जात आहे.

मणिपूरमधली परिस्थिती लक्षात घेऊन तिथे ही परिक्षा २९ मे पर्यंत पुढे ढकलली आहे. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी या परिक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. तिथे ही परिक्षा २६ मे रोजी होणार आहे.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *