Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर

अखेर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जामीन मंजूर

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी सध्या नागपूर येथील सत्र न्यायालयात चालु आहे. या सुनावणीसाठी फडणवीस आज न्यायालयात हजर होते. सत्र न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *