Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सिडकोकडून दिवाळी – २०२२ गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ

सिडकोकडून दिवाळी – २०२२ गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीकरिता मुदतवाढ

नवी मुंबई, दि. २५: सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ या गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी ७ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोनं घेतला आहे. ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख ९ जानेवारी आहे. स्वीकृत अर्जदारांची प्रारुप यादी १२ जानेवारी रोजी तर स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी १६ जानेवारी रोजी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. योजनेची संगणकीय सोडत १९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये ७ हजार ८४९ सदनिका या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *