Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दाह याच्याकडून जगज्जेता मेगनस कार्लसनचा पराभव

एयरथिंग मास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रगनानन्दा् यानं जगज्जेता बुद्धिबळपटू मेगनस कार्लसनचा काल पराभव केला. प्रगनानन्दा् याने काळ्या मोहरांसह खेळत ३९ चालींमध्ये कार्लसनवर मात केली.

या आधी त्यांनी लेवोन एयरोनियनला पराभूत केलं होतं. एयरथिंग मास्टर बुद्धिबळ ही ऑनलाईन रॅपिड स्पर्धा असून यात १६ खेळाडूंनी भाग घेतला होता. विश्विनाथन आनंद आणि पी. हरिकृष्णयन यांच्यानंतर मेगनस कार्लसनचा पराभव करणारा प्रगनानन्दा हा तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे. या कामगिरीबद्दल, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांने त्याचं अभिनंदन केलं आहे.

https://twitter.com/sachin_rt/status/1495759508177571843?s=20&t=JCTje9x1d-pHxevmrBv-hw

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *