Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाविकास आघाडीचा शपथविधी अवैध; चंद्रकांत पाटलांचा आरोप

महाविकास आघाडीचा शपथविधी अवैध; चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई: गुरुवारी सायंकाळी महाविकास आघाडी सरकारचा भव्यदिव्य शपथविधी शिवतीर्थावर करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सदर शपथ बेकायदेशीर असून याबाबत एकाने राज्यपाल महोदयांकडे तक्रार दाखल केली असल्याचे माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोप केले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा टोकूनही मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी आपल्याच मनाप्रमाणे शपथ घेतल्याचेही पुढे पाटील म्हणाले.

या बाबत जर योग्य कारवाई नाही झाली तर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी पुढे दिला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *