Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Devendra Fadanvis with Family

VIDEO : विदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

VIDEO : विदर्भात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजल्या पासून सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह... Read more »

भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत जनतेने गडकरी-फडणवीसांंचं पार्सल परत पाठवलं – नाना पटोले

भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत जनतेने गडकरी-फडणवीसांंचं पार्सल परत पाठवलं – नाना पटोले नागपूर: काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी आज नागपूर शहरात बाईक रॅली काढली. यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. नितीन... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

काँग्रेसने नागपुरात निवडणूक लढवण्यासाठी भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय – मुख्यमंत्री

काँग्रेसने नागपुरात निवडणूक लढवण्यासाठी भंडाऱ्यावरुन पार्सल आणलंय – मुख्यमंत्री नागपूर: भाजपचे उमेदवार नितीन गडकरींच्या प्रचारासाठी नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. काँग्रेसने नागपुरात भंडाऱ्यावरुन पार्सल आणलं... Read more »

“देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे की, देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालणारे सरकार हवे?” – उद्धव ठाकरे

“देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे की, देशद्रोह्यांना मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालणारे सरकार हवे?” – उद्धव ठाकरे रामटेक: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज विदर्भ दौऱ्यावर असून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे... Read more »

काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास सर्व ‘चौकीदार’ तुरुंगात जातील

काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास सर्व ‘चौकीदार’ तुरुंगात जातील नागुपर: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भेटलेले नाना पटोले यांच्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी (४ एप्रिल) मोदींवर हल्लाबोल केला. राफेल... Read more »

संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडे यांची स्मृती इराणींवर टीका

संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही, जयदीप कवाडे यांची स्मृती इराणींवर टीका नागपूर: निवडणूक म्हटलं की टीका, आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यातच आज पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव... Read more »

स्वतःच्या पुतण्याकडून पवारांची हिट विकेट – पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

स्वतःच्या पुतण्याकडून पवारांची हिट विकेट – पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा वर्धा येथे झाली. या सभेत बोलताना मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार... Read more »

काँग्रेस कार्यकर्तेही माझ्याबरोबर, म्हणतात तुम्हीच बाजी मारणार – नितीन गडकरी

काँग्रेस कार्यकर्तेही माझ्याबरोबर, म्हणतात तुम्हीच बाजी मारणार – नितीन गडकरी नागपूर: नागपुरातील एका जाहीर प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस कार्यकर्तेही आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचे मला समर्थन असून... Read more »

परभणीत राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का

परभणीत राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का पुुणे: सुजय विखे पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एक नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर आहे. परभणीत राष्ट्रवादीचे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे पुत्र समीर दुधगावकर... Read more »

युती विरुद्ध लढण्यास आघाडीकडे एकही सक्षम उमेदवार नाही – आ. बाबाजानी दुर्राणी

युती विरुद्ध लढण्यास आघाडीकडे एकही सक्षम उमेदवार नाही – आ. बाबाजानी दुर्राणी परभणी: राज्यात शिवसेना- भाजप विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या पक्षात सक्षम उमेदवार सापडत नाही अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे... Read more »