Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही – शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

शिक्षण राज्यमंत्र्यांचा पुढाकाराने जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण अमरावती : कोरोना संकटकाळामुळे शाळा सुरू होण्यात अडथळे निर्माण झाले तरीही विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करून ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचीही... Read more »

दूबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

दूबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कंपन्यांनी तातडीने नुकसानभरपाई द्यावी – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू अमरावती : सदोष बियाण्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना संबंधित बीज उत्पादक कंपन्यांनी नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा या कंपन्यांवर कडक कारवाई... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा – ऊर्जामंत्री

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करा – ऊर्जामंत्री मुंबई : वीज ग्राहकांच्या बिल विषयक तक्रारी सोडविण्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून शंकेचे प्राधान्याने निवारण... Read more »

वझ्झर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल. त्यासाठी दोन कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तत्काळ... Read more »

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आले चंद्रपूर: चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या एका नरभक्षक वाघाला काल पकडण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. या वाघाने गेल्या ४ – ५... Read more »

घरकुलाच्या कामांसाठी गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे- पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

जिल्हा नियोजन समितीच्या निधी खर्चाबाबत आढावा अकोला : रमाई घरकूल योजना व अन्य घरकूल योजनांद्वारे घरांची बांधकामे करण्यासाठी पुरेशा प्रमाणात वाळुची उपलब्धता आहे किंवा नाही या संदर्भात गावनिहाय वाळू उपलब्धतेचे नियोजन करावे असे... Read more »

‘लॉकडाऊन’मध्ये बचत गटाच्या बँक सखींनी केला दोन कोटी रुपयांचा बँक व्यवहार!

६ हजार ६०० खातेदारांना घरपोच मदत नागपूर : बचत गटाच्या बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही ग्रामीण भागातील महिलांना बँकेत पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार अत्यंत सुलभपण सुरु ठेवले आहेत. मागील तीन... Read more »

कोळसा खाणींच्या क्षमतांचा योग्य उपयोग केल्यास वीजनिर्मितीची गरज संपूर्ण भागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर आदासा येथील कोळसा खाणींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न व्हावेत मुंबई दि ६ : संपूर्ण जगात कोळसा खाणींमध्ये आपल्या देशाचा चौथा क्रमांक लागतो. मात्र तरीदेखील आपण कोळशाची बाहेरून आयात... Read more »

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना... Read more »

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट; तर कोकणात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट; तर कोकणात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल... Read more »