Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लॉकडाऊन ५.० : मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स होणार सुरू; वाचा सर्व तपशील एका क्लीक वर

लॉकडाऊन ५.० – प्रतिबंधित क्षेत्राबाहेर सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरु केले जाणार (अनलॉक 1) प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी गृह मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचना नवी दिल्ली: प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील परिसर टप्प्याटप्प्याने पुन्हा खुला... Read more »

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ३१ लाख ६६ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

७२ लाख २७ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप केल्याची अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील 52 हजार 428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 मे ते... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी

जैन समाजाच्या चातुर्मासाच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी मुंबई, दि.३०: जैन समाजाचा चातुर्मास सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर साधु-साध्वींना प्रवास करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. सोशल डिस्टन्सिंग, पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित प्रवास... Read more »

आता शिवसेना शाखांचं होणार दवाखान्यात रूपांतर

आता शिवसेना शाखा होणार दवाखाने मुंबई: कोरोना व्हायरस ची धास्ती जशी सामान्यांनी घेतली आहे तशीच ती बऱ्याच अंशी खाजगी दवाखाने चालवणाऱ्या डॉक्टरांनीही घेतली आहे. या सर्वांवर काही दिवसांपूर्वी कायद्याचा बडगा उचलण्याची तयारीही... Read more »

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन,... Read more »

सध्याच्या घडीला राज्यात कोरोनाच्या ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत १८ हजार ६१६ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : राज्यात काल कोरोनाच्या २५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३८ हजार ९३९ रुग्णांवर उपचार सुरू... Read more »

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक

नागपुरात येणा-या प्रवाशांना १४ दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती : नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ विमान, रेल्वे, बस, खासगी वाहन अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून नागपूर शहरात येणा-या प्रवाशांना... Read more »

कोकणातील आंबा उत्पादकांनी तोडली दलालांची साखळी

कोरोना संकटाची अशीही इष्टापत्ती सिंधुदुर्गनगरी : कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्व देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक उद्योग व व्यापार यांना याचा फटका बसला आहे. या संकटातून शेतकरी ही सुटलेला नाही. पण, हेच कोरोनाचे संकट... Read more »

अलिबाग तालुक्यातील मौजे खिडकी परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

अलिबाग तालुक्यातील मौजे खिडकी परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित अलिबाग : जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मौजे खिडकी येथे तीन व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित... Read more »

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट; तर कोकणात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

विदर्भ-मराठवाड्यात उष्णतेची लाट; तर कोकणात येत्या दोन दिवसांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता गेल्या २४ तासांत विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल... Read more »